Beschrijving
गोष्टी या सर्वांच्या आवडीचा विषय !! जर गोष्टी या प्रेरणादायी, मनमोहक, चांगली शिकवणूक देणाऱ्या असतील तर आणखी वाचनास आवड निर्माण होते. मराठी स्टोरीज् या अँप मध्ये अशाच
स्टोरीज् उपलब्ध करून दिल्या आहेत. या अँप मध्ये सर्व वायोगटातील व्यक्तीसाठी स्टोरीज् आहेत. प्रत्येक स्टोरीज्ला तात्पर्य पुरवले आहे जेणेकरून त्या स्टोरीज् चा उद्देश समजून
घेता येईल. हे अँप इतर अँप पेक्षा निश्चितच वेगळे आहे. या अँप मध्ये ३०० पेक्षा जास्त स्टोरीज् वाचनास मिळतील. हे अँप ऑफलाईन वापरता येईल. आणि प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.
धन्यवाद !!

Oude Versies
- Applicatie Naam: Marathi Stories | मराठी गोष्टी
- Categorieën: Boeken en referentie
- App Code: com.urva.marathigosti
- Nieuwste versie: 1.14
- eis: 4.0.3 of hoger
- bestand Grootte : 2.15 MB
- Werk tijd: 2018-10-21